Saturday, 3 November 2012

स्पर्धा/ प्रेम/ व्यवहार ... हे शब्द एकत्र एका वाक्यात केलेत तर मजा बघा जरा ......
१) प्रेमातील स्पर्धेमुळे मिर्माण झालेला व्यवहार ....
२) प्रेमातील व्यवहारांमुळे निर्माण झालेली स्पर्धा ....
३) स्पर्धेमुळे प्रेमात आलेला व्यवहार ....
४) व्यवहारांमुळे प्रेमात निर्माण झालेली स्पर्धा....
५) व्यवहारांमुळे स्पर्धेतून झालेले प्रेम ...
६) स्पर्धेत व्यवहार आल्याने निर्माण झालेले प्रेम ......


3 comments:

  1. लय भारी विक्रांत भावू .................ब्लॉग-विश्वात आपले स्वागत.

    ReplyDelete
  2. read my blog at http//:radiostarglobal.blogspot.in

    ReplyDelete