Monday, 5 November 2012

द्वेष......!!


किती हा द्वेष......!!??????
द्वेष करा रे !! पण तत्वाचा नको..........
द्वेष करा रे !!! पण जातीचा नको...........
द्वेष करा रे !!!! पण धर्माचा नको...........
द्वेष करा रे !!!!! पण पंथाचा नको..............
द्वेष करा रे !!!!!! पण व्यक्तीचा नको...............
द्वेष करा रे !!!!!!! पण मैत्रीचा नको........................
द्वेष करा रे !!!!!!!! पण कुणाच्या सुखाचा नको...............
द्वेष करा रे !!!!!!!!! पण कुणाच्या कृतीमागच्या कारणाचा नको......
द्वेष करा रे !!!!!!!!!! पण मानवतेचा नको आणि देशभक्तांचा तर नकोच नको .........
द्वेष करा रे !!!!!!!!!!! पण स्वतः चा नको................दुसर्याचा नको...........आणि फेसबुकचा तर नकोच नको.........
चला सगळे मिळून एक नवा भारत घडवूया ..........एक क्रांती आणूया.......
एक समृद्ध भारत घडवण्यास आपल्या मदतीची गरज आहे ..........
एक सशस्त्र भारत.........एक विकसित भारत..............
एक हरित क्रांतीने संपन्न भारत.......एक शक्तिमान आणि भव्य भारत
.
.
.
.
.
....................................................विक्रांत फडके
( फोटो कधीही द्वेष न करणार्या अशा नारळाचा आहे....)


No comments:

Post a Comment