कुठे गेले ते टिळक, आगरकर आणि लाला लजपत राय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय .................................. // १ //
कुठे गेली ती मानसिकता आणि त्यातील निर्मल माय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय .................................. // २ //
कुठे गेले ती आक्रमकता जणू तिने म्यानच केले हाय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ................................. // ३ //
कुठे गेले ते हिंदवी स्वराज्य त्याचा तर थांग पत्ताच नाय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ................................. // ४ //
कुठे गेली देशभक्ती का तिने म्हटले देशाला बाय बाय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ................................ // ५ //
कुठे गेली म्हणून रडू नका पण करणार तरी काय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ............................... // ६ //
आता करून काय उपयोग असे म्हणून करू नका नुसतीच च हाय हाय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय .............................. // ७ //
तुम्ही रडतच रहा भ्रष्टाचारी खाऊ देत दुधावरची साय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ............................ // ८ //
रामनामाचा जप करताना तरी नका बांधू गळ्यात टाय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ............................// ९ //
या सत्ता पिपासू काँग्रेसी राजकारण्यांचे सगळेच हाय फाय
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय .............................. // १० //
भगव्याच्या ताकतीचा अंदाज काढणार्यांना धडा कोण शिकवणार ? आपली आय ?
अजून या २१ व्या शतकाने भगव्याचा रंगच कुठे पाहिलाय ............................. // ११ //
......................................... विक्रांत वसंत फडके

No comments:
Post a Comment