आताच हाती आलेल्या बातमीनुसार काँग्रेसचे काही नेते त्या माजी खासदाराला (कि खाज दाराला ???) भेटले
आणि त्यांनी सोन्याचे ( इटलीच्या आयात केलेल्या स्पेशल काँग्रेसी सोने ) बदलते गणित खालील भाषेत सांगितले....
हा रुसवा सोड सख्या !!!!! पुरे हा बहाणा.............
सोड ना युतीला
तर हा कसा म्हणतो....... लोकसभेत नको राज्यसभेत जाऊ ..........
दिल्लीतच उभे राहू.....
का?
लोकसभेत पाडत्यात? " (इथे नको तिथे जाऊ आडोशाला उभे राहू च्या चालीवर )
काँग्रेसी नेते उवाच ........ "चल चल चल मेरे साथी काठी मार माथी
अरे तू आयेगा तो आयेगा माया का हाथी......
तर हा उवाच.................... तुम तो ठहरे परदेशी .............
साथ क्या निभाओगे...............
काँग्रेसी नेते उवाच ........ आपटले आपटले जाना नाही हमे छोडके
सोना को ठुकराके काँग्रेस को छोड के
तर हा उवाच ......... नाही कसे म्हणू सोनीला पण म्हणतो रे !!
काँग्रेसी नेते उवाच ........ आपटल्या ये ना जगू कसे आम्ही तुझ्या विना
आपटल्या ये ना
तर हा उवाच ......... सुनो सोनिमोरे लोगोंका वोट न खाय्यो.......
( सून मैय्या मोरे मै नही माखन खायो च्या चालीवर )
काँग्रेसी नेते उवाच .... दास्या रे घायाळ हि सोनिनी
तर हा उवाच ............. नही ये हो नही सकता कि मै फिर पलटी मारू
मन तो इधर भी नही लगता पर अब क्या करू?
काँग्रेसी नेते उवाच ..... दास्या तू अब तो आजा सेना, युती छोडके आजा
तर हा उवाच ......... नारायणा रमा रमणा
केव्हा येऊ मी सोनी सदना?
असा आहे हा अदलाबदली फेम माजी खासदार ........................
बघा आता याला पाठींबा देणाऱ्यांनो याला परत परत पाडायचे कि थेट गाडायचे ते ?
सर्व काही तुमच्याच हातात आहे.....................................................
.
.
( विठ्ठला अजब तुझे सरकार हे नाव देण्याचे कारण पंढरपूर हे माउलीचे स्थान आहे वाचकांनी समजून घ्यावे)
.
.
............................विक्रांत वसंत फडके