Thursday, 15 November 2012

कॉंग्रेस आघाडी सरकार ...एक कर्करोग ...भाग क्रमांक १

कॉंग्रेस आघाडी सरकार ...एक कर्करोग ...भाग क्रमांक १ 
पेट्रोल ९५ पैशाने स्वस्त...
मिशन २०१४ स्टार्ट्स बाय काँग्रेस ......
 एकदा  दरात  ६-७ रुपयांची वाढ करून  जनतेला  "बेदम" मारायचे ...
नंतर हळूच पैश्या पैश्यांनी दोन तीन वेळा कमी करून ६-७ रुपयांचा इफेक्ट खाली आणायचा .....आणि हळू"वार"पणे  आपलेसे करायचे .... 
पेट्रोल दरवाढ होते तेव्हा अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ होते ...
पण पैश्या पैश्यांनी पेट्रोल दर कमी होताना मात्र  अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तूंचे दर  मात्र "पै "ने पण कमी होत नाहीत .....
म्हणजे एकदा पेट्रोल वाढीत "आचार" बनते आणि परत पेट्रोल दरात घट  करताना बाकी ठिकाणांवरून चिरीमिरी पावडर तयार होते .एकूणच काँग्रेस आघाडीचे गुर्हाळ अगदी व्यवस्थित चालू आहे म्हणा.. 
एक दोन  शेवटी हाणाव्याश्या  वाटत आहेत .....पण बस्स ! 
.
बस्स  ये खामोशीया सदा के लिए  खतम  कर दो ।
बस्स  ये खामोश सी  जिंदादिली ना  तोड दो ।
भारतीय कहलाना हैं  तो  ऐसेही सांसे  लो ।
यदी सांस  नहीं ले सकते तो काँग्रेस  को पीट  दो ।
.
कही होगा भ्रष्टाचार कही हो रहा हैं अत्याचार ।
कही न रुके भारतीय  फिर भी क्यू बने आचार ?
कहां से  आयी  वो सफेद डायन जो करे रोज बलात्कार ।
अब सोचो जानो  और वोट देके बनाओ एक पारदर्शी सरकार ।
.
आज बॉम्बस्फोट कल किसी शहर में मचाये गुंडे  दंगा ।
ये काँग्रेसी नाकाम सरकार ले रही  है भारतीयोंसे पंगा ।
फिर भी उसी के पीछे हैं राम, रहीम और गल्लीका रंगा ।
दे दो एक वोट उसीको  जो हो एक सच्चा इन्सान और खतम कर दे वो पंजा ।
.
.
.
 ................................... विक्रांत वसंत  फडके 

No comments:

Post a Comment