देव / अल्लाह / येशू यांची एक भीती त्या त्या स्पेसिफिक धर्मियांच्या मनात अजूनही कुठेतरी आहे म्हणून हे जग सुरु आहे ....
भित्यापोटी ब्रह्म राक्षस , जात्यापाठी अल्लाह आणि डोक्याकाठी येशू हे तीन अस्तित्वहीन घटक समाजातून नष्ट झाले तर समाज बोकाळेल . ब्राह्मण आणि गुरव , काझी आणि फादर हे समाजाला दैवाची भीती देत देवाची भक्ती करण्यास सांगतात का? नक्कीच नाही .... तुम्हाला ज्योतिषी सांगतो अमुक करा म्हणजे असे होईल , तमुक केले कि हे होईल... आणि त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करण्यासाठी त्या त्या धर्माच्या धार्मिक गोष्टी करणार्या लोकांकडे जाता ...मला सांगा सर्वच ज्योतिषी ब्राह्मण असतात का हो ? उत्तर नक्कीच नाही असेल ....

धर्माच्या नावाने लुट ब्राह्मण करत असतील तर सर्व मंदिरांचे विश्वस्थ ब्राह्मण झाले असते ना? सिद्धी विनायकाच्या देवाला बाहेर उभे राहून ५ रुपयांच्या दुर्वांचा हार २०० रु. ना विकणारा ब्राह्मण असतो का?
त्या प्रसादाच्या बॉक्स मध्ये धड २०/- चे पेढे, लाडू पण नसतात पण तो बॉक्स लोक १००/- रुना घेतात .... हे ८०/- ब्राह्मणांना जातात का? विकणारे ब्राह्मण आहेत का?
त्या प्रसादाच्या बॉक्स मध्ये धड २०/- चे पेढे, लाडू पण नसतात पण तो बॉक्स लोक १००/- रुना घेतात .... हे ८०/- ब्राह्मणांना जातात का? विकणारे ब्राह्मण आहेत का?
अष्ट विनायक, गणपतीपुळे , गजानन महाराज संस्थान शेगाव, साई बाबा संस्थान या सर्व ठिकाणी हीच स्थिती आहे .....
पेटीत दान केले जाणारे पैसे हे ब्राह्मणांना मिळतात का ? मिळत असते तर त्यांनीपण स्विस बँक मध्ये खाते खोलले असते ना?
जो माणूस म्हणतो कि ब्राह्मण दक्षिणा घेतो त्या माणसासाठी मी हे म्हणेन कि तुम्हाला फक्त ब्राह्मणच दक्षिणेची मागणी करताना दिसतो कारण तुम्ही मुस्लिमांचे लग्न अटेंड केलेले नाही आहात .. ते केलेत तर कळेल तिथे लग्न लावणार्या काझीलाही दक्षिणा म्हणून कबुल मेहताना दिला जातो .... एखाद्या बुद्ध समाजातील लग्नाला जा , तिथे गेलात तर कळेल शेवटचा विधी हा दक्षिणादान असतो...ख्रिस्ती मध्ये तर लग्नाअगोदर पाद्रीला मोबदला दिला जातो ....
फरक हा आहे कि हिंदू जास्त असल्याने ब्राह्मण जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे ते दिसण्यात येतात .....
१०००००० हिंदुमागे १००० ब्राह्मण असतील तर १०००० मुस्लीम असतात आणि १० काझी असतात ... १०००० मुस्लीमांमागे १००० ख्रिती आहेत आणि १ फादर असतो ... हे प्रमाण पहा ..
संख्येवर गेलात तर ब्राह्मण जास्त दिसतील...म्हणून काही अधर्मियांनी ब्राह्मणाना टार्गेट केलेले आहे .....
संख्येवर गेलात तर ब्राह्मण जास्त दिसतील...म्हणून काही अधर्मियांनी ब्राह्मणाना टार्गेट केलेले आहे .....
बर्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न .. हा मंदिरांमधील पैश्यांचा बाजार कसा थांबेल ??
हा बाजार फक्त मंदिरातच नसतो तर मंदिर, मस्जिद मध्येही चालतो...पण केवळ ब्राह्मण द्वेष या उद्देशाने फक्त मंदिरातील गोष्टी बोलल्या जातात ....
हा पैशांचा बाजार थांबवण्यासाठी मंदिर, मस्जिद, गुरुद्वाराआणि चर्च पाडावी लागतील ...शक्य आहे का?
बघा .. सर्व काही पाडल्याने जागाही रिकामी होईल ....जागा हा एक जागतिक प्रश्न बनतोय ...तोही सोडवता येईल पण काही अंशी .... त्यानंतर येणार्या २५ वर्षात माणूस माणसाला खायला उठेल कारण देव/अल्लाह/ येशू यांची भीतीच समाजातून नष्ट होईल ..
या सर्व गोष्टींत मी शिवधर्माला कसा विसरेन बरे .. !!! पण गंमत अशी आहे बिग्रेड किवा शिवधर्मी हे लग्नच करत नाहीत आणि लग्न न केल्याने त्यांना कुठल्याही सांसारिक गोष्टीना सामोरे जाण्याची वेळ न आल्याने ते ना ज्योतिषाकडे जातात ना "पोपटा"कडे ना काझीकडे ना बॉक्स वाल्या पाद्रीकडे !!!???
बिग्रेडी हे केवळ हिजडा धर्म पाळतात ....
तुम्ही कुठल्या शिव धर्मीची अंत्य यात्रा पाहिली आहात का? तुम्ही कुठल्या हिजड्याची अंत्य यात्रा पाहिली आहात का?
वाकड तोंड्या शिव धर्मी नेता मेला कि अंत्य यात्रा बघावयास मिळेल अशी
आशा
बाळगून या अनाहूत, अनाकलनीय असलेल्या आणि साचेबद्ध नसलेल्या लेखास पूर्ण विराम देतो ...
.
.
जयन्तु हिंदू राष्ट्रम ।

check test comment
ReplyDeleteashich ek test comment tumhi pan ithech kara
tested
Delete